२०० लीटर पाणी १० किलो देशी गार्इचे शेण ५ ते १० लीटर देशी गाइचे गोमुत्र १ किलो गुळ किंवा ४ लिटर ऊसाचा रस १ किलो बेसन मुठभर बांधावरची जीवाणू ...
२०० लीटर पाणी
१० किलो देशी गार्इचे शेण
५ ते १० लीटर देशी गाइचे गोमुत्र
१ किलो गुळ किंवा ४ लिटर ऊसाचा रस
१ किलो बेसन
मुठभर बांधावरची जीवाणू माती
हे मिश्रन काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घेणे व ड्र्रमच्या तोंडावर गोणपाट झाका व ते ४८ तासांकरिता सावलीत ठेवावे. दिवसातून दोनदा सकाळ व संध्याकाळ काठीने ढवळावे. महिन्यातून १ ते २ वेळा पिकांना २०० ते ४०० ली. जीवामृत एकरी दयावे. जीवामृत तयार केल्यानंतर ७ दिवसाच्या आत वापरावे.

जीवामृत तयार झाल्यावर कीती दिवसाने वापरावे
ReplyDelete