जमिनीवर मग सप्तधान्य किंवा हिरवळीची पिके यांच्या बिया (बीज संस्कार करून पेराव्यात). यात तृणधान्य, कडधान्य, द्विदल धान्य, तेलबिया, कंदवर्गीय...
जमिनीवर मग सप्तधान्य किंवा हिरवळीची पिके यांच्या बिया (बीज संस्कार करून पेराव्यात). यात तृणधान्य, कडधान्य, द्विदल धान्य, तेलबिया, कंदवर्गीय भाजीपाला,फुल बिया यांचा समावेश असावा. हलकी नांगरणी करून बिया जमिनीत जातील याची काळजी घ्यावी. पावसाच्या सुरुवातीस केल्यास पाणी देण्याची गरज लागणार नाही.
शेतकरी वरील मिश्रण स्वतः करू शकतील.
🎾 १ किलो ज्वारी
🎾 ५०० ग्राम नाचणी
🎾 १ किलो मुग
🎾 १ किलो उडीद
🎾 १ किलो चवळी
🎾१ किलो शेंगदाणे
🎾 ५०० ग्राम जाड मुळा
🎾 १ किलो करडई
🎾 १ किलो सुर्यफुल
🎾 ५०० ग्राम काळे तीळ
🎾 २ किलो धेंचा
🎾 १ किलो ताग
🎾 १ किलो राई
🎾 १ किलो कुळीथ
थोड फार प्रमाण पुढे मागे झाल्यास चिंता नको, परंतु बियाण्यात विविधता असल्यास जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते.
पेरणीनंतर साधारण २ ते ३ महिन्यात चांगली होऊन पिके फुलोऱ्यावर येतील. अशावेळी जमिनीपासून किमान चार इंच वर यांची छाटणी करावी आणि हा काडी कचरा कापला त्याच ठीकानी विस्कटून टाकावा. पुन्हा वाढ होऊन एक महिना नंतर पुन्हा छाटणी करावी किंवा नांगरट करून जमिनीत गाडावे.
🍁🍁 नैसर्गिक शेती समूह - महाराष्ट्र🍁🍁