२० लीटर पाणी ५ किलो शेण ५ लीटर देशी गायिचे गोमुत्र ५० ग्रॅम कळीचा चुना बांधावरची मुठभर माती प्रथम थोड्या पाण्यात चुना टाकून व्यवस्थित निवळू...
२० लीटर पाणी
५ किलो शेण
५ लीटर देशी गायिचे गोमुत्र
५० ग्रॅम कळीचा चुना
बांधावरची मुठभर माती
प्रथम थोड्या पाण्यात चुना टाकून व्यवस्थित निवळू द्या. नंतर सर्व पदार्थ प्लास्टिकच्या ड्रम मधे मिसळून चांगले ढवळून घ्या. ड्रमवर पोते (गोणपाट) झाका. रात्रभर (१२ तास) हे मिश्रण भीजू द्या. त्यानंतर बीजसंस्कारासाठी वापरा. बीज संस्कार का करावे ? पावसाळयामध्ये किंवा पावसाळा संपल्यानंतर जेव्हा अवकाळी ढग येतात. त्यासोबत येणार्या बुरशीचे अंडे व जंतुच्या पेशी वारयासोबत वाहून येतात. हवेमध्ये आर्द्रता असल्यामुळे ती उघडया बियांवर बसतात. जर आपण या बियांवर संस्कार केले नाही व आहे तसेच पेरले तर बियासोबत हे सगळे जमिनीत जातात व अनुकुल स्थिती मिळताच पसरतात व रोपांच्या मुळीमध्ये घुसतात व सगळया पानांवर चट्टे पडतात व पाने गळून पडतात. जमिनीमध्ये देशी गायचं शेन व गोमुत्र असल्यामुळे बिंयावरच्या सगळया बुरशी नष्ट होतात व गोमुत्र जंतुरोधक असल्यामुळे जंतुचा नायनाट होतो व बी पुर्ण शुद्ध होते.

हरभरा मध्ये हुमणी किड नियंत्रण ठेवण्यासाठी काही तरी उपाय सांगा
ReplyDelete