निमास्त्र १ एकरसाठी २०० लि.पाणी २० लि.देशी गार्इचे गोमुत्र २ कि. देशी गार्इचे शेण १० किलो कडुलिंबाचा पाला फांदया सकट किंवा १० किलो लिंबोळी ...
निमास्त्र
१ एकरसाठी
२०० लि.पाणी
२० लि.देशी गार्इचे गोमुत्र
२ कि. देशी गार्इचे शेण
१० किलो कडुलिंबाचा पाला फांदया सकट किंवा १० किलो लिंबोळी पावडर
लिंबाचा पाला मिक्सरमधून बारीक करून घेऊ नये. पाला नेहमी वरवंटा किंवा खलबत्या मधे वाटून चटणी करून घ्यावी.
हे मिश्रण प्लास्टिकच्या ड्रममधे एकत्र करा व चांगले ढवळा व ४८ तासांकरिता सावलीत ड्रमवर गोणपाट झाकून ठेवा. दिवसातून दोनदा ढवळा. ४८ तासांनंतर कपडयाने गाळून घ्या व सावलित साठवून ठेवा किंवा वापर करा.
निमास्त्राचा उपयोग रसशोषक कीडी पांढरी माशी, मावा, तुडतुडे व लहान अळयाया साठी होतो. निमास्त्राने मोठी आळी मरत नाही.
हे निमास्त्र तयार झाल्यानंतर ६ महिन्यापर्यंत वापरता येतो.
निमास्त्रा मध्ये अतीरीक्त पाणी टाकू नये. तयार झालेले द्रावण तसेच फवारावे.

COMMENTS