[new][slider1]
झिरो बजेट तंत्र
[zbnf][list][#009933]
[pdf] [list][#CC3399]
/fa-clock-o/ WEEK TRENDING$type=list
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts
CGNF
[cgnf][column1]
/fa-fire/ YEAR POPULAR$type=one
काय आहे नैसर्गिक शेती
नैसर्गिक शेती ही एक शाश्वत शेती पद्धती आहे. या पद्धतीत सर्वच संसाधने नैसर्गिक पदार्थांपासून बनवली जातात. जे सहजासहजी आपल्या आसपास उपलब्ध आहेत. रासायनिक खते, तणनाशके, ट्रॅक्टरने खोल नांगरणी यामुळे अतोनात झालेली जमीनीची झीज केवळ नैसर्गिक शेती पद्धतीनेच भरून काढली जाऊ शकते.
जगभरात नैसर्गिक शेती विविध प्रकारांनी केली जाते. स्थानिक वातावरणीय व भौगोलिक परीस्थितीनुसार वापरली जाणारी संसाधने व पद्धती वेगवेगळी असू शकतात पण या सर्वांचा उद्देश व परीणाम एकच आहे तो म्हणजे विषमुक्त दर्जेदार अन्न उत्पादन.
जगभरात वापरल्या नैसर्गिक निविष्टा व त्यांची तयार करण्याची पद्धती यांचा हा संग्रह शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा उद्देश एवढाच की, नैसर्गिक संसाधने वापरून जमीनीचा पोत उत्तरोत्तर सुधारला जाईल व मानव जातीला विषमुक्त अन्न मिळेल. शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात बचत होईल. नैसर्गिक निविष्टांमुळे पीक निरोगी व उत्पादन भरपूर मिळेल.
COMMENTS