१०० किलो देशी गायिचे शेण किंवा ५० कि.देशी गायिचे व ५० कि. बैलाचे शेण १ कि. गुळ किंवा ३ लि. ऊसाचा रस १ किलो बेसन हे मिश्रण चांगले फावड्याने ...
१०० किलो देशी गायिचे शेण किंवा ५० कि.देशी गायिचे व ५० कि. बैलाचे शेण
१ कि. गुळ किंवा ३ लि. ऊसाचा रस
१ किलो बेसन
हे मिश्रण चांगले फावड्याने मिसळा व सावलीत ढीग करा व गोणपाटाने झाका. ४८ तास सावलीत असू द्या ऊन व पाऊस त्यावर पडू नये. यानंतर व उन्हात वाळत ठेवा. हे मिश्रण वाळल्यानंतर त्याला बारीक करून घ्या व पोत्यात भरून ठेवा.हे मिश्रण १ वर्षा पर्यंत वापरता येईल.

COMMENTS